LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

एपीएमसीमध्ये अज्ञाताने गळफास घेऊन संपविले  जीवन

बेळगाव :  एपीएमसी भाजी मार्केटमध्ये आज  सकाळी एका अज्ञात व्यक्तीने गळफास घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

ही व्यक्ती नेमकी कोण ? तिचे नाव-गाव काय याची माहिती पोलीस शोधत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून  ती व्यक्ती एपीएमसी बाजार परिसरात रिकाम्या बाटल्या गोळा करून आपला उदरनिर्वाह करत होतीआणि रात्री येथेच राहायची, असे समजते.
रविवारी सकाळी बाजारातील एका बंद दुकानासमोर त्याचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला. ही बाब उघडकीस येताच, एपीएमसी पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी  घटनास्थळी भेट देऊन पंचनामा  केला आहे.मृत व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, ' नवरात्रोत्सव आणि दसरा हा समाजात एकता, परस्पर प्रेम, बंधुत्व आणि सलोखा वाढवणारा सण '' गुरुः साक्षात् परब्रह्म ' या आध्यात्मिक सोहळ्याचे आज बेळगावात आयोजनबेळगाव उत्तरच्या आमदारांचा जनता दरबार : नागरी समस्यांचे निवारण करण्याची दिली ग्वाही कुमारस्वामी म्हणताहेत, ' 2028 ला राज्यात आघाडीचे सरकार 'लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याच्या संशयावरून पोलिसांनी घेतले तरुणाला ताब्यात ..!श्री रेणुकादेवी महिला मंडळा 'कडून ' एसटीएम ' च्या आई भवानी देवीला ' अर्पण करण्यात आली मानाची साडी-चोळीजिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडती