LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

राखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटी

चिक्कोडी : चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने राखेने भरलेला ट्रक रस्त्यालगतच्या विजेच्या खांबावर आदळून पलटी झाला. ही घटना चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी-चिक्कोडी मार्गावर घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, हिरेकोडी-चिक्कोडी मार्गावरून जात असताना चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. त्यामुळे ट्रक रस्त्याच्या कडेला असलेल्या विजेच्या खांबावर जोरात आदळला. धडकेमुळे विजेच्या खांबाचे नुकसान झाले असून ट्रक रस्त्यालगतच्या शेतात जाऊन पलटी झाला.
ट्रक पलटी होऊनही चालक आणि क्लिनर यांना किरकोळ दुखापत झाली असून ते थोडक्यात बचावले. अपघाताच्या वेळी रस्त्यावर इतर वाहनांची वर्दळ नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती