LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

बेळगाव उत्तरच्या आमदारांचा जनता दरबार : नागरी समस्यांचे निवारण करण्याची दिली ग्वाही 

बेळगाव : बेळगाव उत्तर मतदारसंघाच्या आमदारांनी आपल्या मतदार संघातील अलारवाड, बसवन कुडची आणि देवराज अर्स कॉलनी आदी भागातील लोकांच्या नागरी समस्या ऐकून घेण्यासाठी जनता दरबार भरविला होता.


या जनता दरबारात आमदार आमदार आसिफ उर्फ राजू  सेठ यांनी नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेऊन समस्यांचे निवारण करण्याची ग्वाही दिली. 
तत्पूर्वी आमदारांनी  अलारवाड, बसवन कुडची आणि देवराज अर्स कॉलनी आदी परिसरात फेरफटका मारून पाहणी केली आणि नागरी समस्यांचे टिपण करून घेतले.  

याप्रसंगी त्यांच्यासोबत महानगरपालिका, तहसीलदार कार्यालय,  शिक्षण विभाग, सीडीपीओ, वन आणि आरोग्य विभागांचे अधिकारी, तसेच एल अँड टी व  हेस्कॉमचे अधिकारी उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, ' नवरात्रोत्सव आणि दसरा हा समाजात एकता, परस्पर प्रेम, बंधुत्व आणि सलोखा वाढवणारा सण '' गुरुः साक्षात् परब्रह्म ' या आध्यात्मिक सोहळ्याचे आज बेळगावात आयोजनबेळगाव उत्तरच्या आमदारांचा जनता दरबार : नागरी समस्यांचे निवारण करण्याची दिली ग्वाही कुमारस्वामी म्हणताहेत, ' 2028 ला राज्यात आघाडीचे सरकार 'लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याच्या संशयावरून पोलिसांनी घेतले तरुणाला ताब्यात ..!श्री रेणुकादेवी महिला मंडळा 'कडून ' एसटीएम ' च्या आई भवानी देवीला ' अर्पण करण्यात आली मानाची साडी-चोळीजिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडती