LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

त्रिकुटाला अटक 

बेळगाव : हारुगेरी पोलिसांनी त्रिकुटाच्या मुसक्या आवळल्या असून त्यांच्याकडून सुमारे 9 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सिद्धराम गोकाक (वय 26), विलास तुगडळी (वय 26) आणि यल्लाप्पा मेती (वय 25)  अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

ट्रॅक्टर चोरी प्रकरणी तपास दरम्यात पोलिसांना हे त्रिकूट हाती लागले. त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. आरोपिंकडून  न्यू हॉलंड कंपनीची दोन ट्रॅक्टर इंजिने, महिंद्रा कंपनीचे एक ट्रॅक्टर इंजिन तसेच महिंद्रा ट्रॅक्टरला जोडलेला ट्रेलर 
यासह  2 लाख 5 हजार रुपये रोख रक्कम आणि सुमारे 1 लाख रुपये किमतीच्या दोन दुचाकी देखील जप्त करण्यात आल्या आहेत.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, ' नवरात्रोत्सव आणि दसरा हा समाजात एकता, परस्पर प्रेम, बंधुत्व आणि सलोखा वाढवणारा सण '' गुरुः साक्षात् परब्रह्म ' या आध्यात्मिक सोहळ्याचे आज बेळगावात आयोजनबेळगाव उत्तरच्या आमदारांचा जनता दरबार : नागरी समस्यांचे निवारण करण्याची दिली ग्वाही कुमारस्वामी म्हणताहेत, ' 2028 ला राज्यात आघाडीचे सरकार 'लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याच्या संशयावरून पोलिसांनी घेतले तरुणाला ताब्यात ..!श्री रेणुकादेवी महिला मंडळा 'कडून ' एसटीएम ' च्या आई भवानी देवीला ' अर्पण करण्यात आली मानाची साडी-चोळीजिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडती