LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

कुमारस्वामी म्हणताहेत, ' 2028 ला राज्यात आघाडीचे सरकार '

हसन : 2028 मध्ये कर्नाटक राज्यात आघाडीचे सरकार येईल, असे ठोस वक्तव्य केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केले आहे. 

 सिद्धरामय्या नसते, तर राज्यात काँग्रेस केव्हाच संपली असती, असे बोलताना सिद्धरामय्या यांना राजकीय व्यासपीठावरून संपविण्याचा व्यवस्थित डाव मांडला गेला असेही कुमारस्वामी यावेळी बोलताना म्हणाले.
 सिद्धरामय्या यांना हेतुपुरस्सर  संपविण्यात आले पण तेतोंड का उघडत नाहीत याचे आश्चर्य वाटते, असेही कुमारस्वामी म्हणाले.

स्टिंग ऑपरेशन करणाऱ्या व्यक्तीला राज्य सरकार पाठीशी का घालत आहे ?  असा सवाल करीत या प्रकरणाची चौकशी न्यायाधीशामार्फत करावी अशी मागणीही कुमारस्वामी यांनी यावेळी बोलताना केली.
त्या व्यक्तीची ‘चौकशी करण्यासाठी आणखी कोणत्या कागदपत्रांची गरज आहे ? असा सवालही कुमारस्वामी यांनी केला आहे.

अनेक नेत्यांवर स्टिंग ऑपरेशन करण्यात आले आहे. अशाप्रकारे काँग्रेसने ज्येष्ठ आमदारांची तोंडे बंद केली आहेत. माजी पंतप्रधानांबद्दल एकतर्फी बोलले जाते. हा सारा प्रकार पाहता काँग्रेस सरकार कुठे चालले आहे, असा प्रश्न पडतो, असे राजन्ना यांनी यावेळी बोलताना म्हटले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, ' नवरात्रोत्सव आणि दसरा हा समाजात एकता, परस्पर प्रेम, बंधुत्व आणि सलोखा वाढवणारा सण '' गुरुः साक्षात् परब्रह्म ' या आध्यात्मिक सोहळ्याचे आज बेळगावात आयोजनबेळगाव उत्तरच्या आमदारांचा जनता दरबार : नागरी समस्यांचे निवारण करण्याची दिली ग्वाही कुमारस्वामी म्हणताहेत, ' 2028 ला राज्यात आघाडीचे सरकार 'लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याच्या संशयावरून पोलिसांनी घेतले तरुणाला ताब्यात ..!श्री रेणुकादेवी महिला मंडळा 'कडून ' एसटीएम ' च्या आई भवानी देवीला ' अर्पण करण्यात आली मानाची साडी-चोळीजिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडती