LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

दोन संशयित दहशतवाद्यांना अटक ..!

तुमकूर  : देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचविण्याच्या कटात सहभागी असल्याच्या संशयावरून तुमकूर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. 

हे दोघे संशयीत इन्स्टाग्रामद्वारे पाकिस्तानातील एका संशयित दहशतवाद्यासोबत सातत्याने संपर्कात होते, असे केंद्रीय तपास यंत्रणेकडून सांगण्यात येते. 
या दोघांपैकी अल्ला बक्ष नामक 24 वर्षीय तरुण तुमकूर शहरातील श्रीरामनगर येथील रहिवासी आहे. तुमकूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अविनाश आणि त्यांच्या पथकाने कारवाई करत त्याला तुमकूरच्या क्यातसंद्र परिसरातून ताब्यात घेतले. दुसऱ्या संशयिताची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. 

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, संशयितांच्या संपर्कांचे आणि त्यांच्या हालचालींचे सखोल परीक्षण करण्यात येत आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शहापूर पोलिसांनी केले 15 लाख 73 हजार 370 रुपये किमतीचे 103.97 ग्रॅम वजनाचे सोने जप्त समाजाच्या अगतिकेला आपण क्रौर्य ठरवणार काय? : डॉ.शेवडे यांचा सवालजनआक्रोशाला घाबरून कर्नाटकमध्ये मुख्यमंत्री बदलले : पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर शाब्दिक हल्लाबोल' मला दुःख झाले नाही आणि विशेष आनंदही झालेला नाही : खातेवाटपाबद्दल सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केली प्रतिक्रिया‘लोटस बसदी ’च्या धर्तीवर नवीन टर्मिनलमंत्रिमंडळात एच.के. पाटील, रामलिंगा रेड्डी यांच्यावर अन्याय :  बेळगाव रेड्डी संघाचा संताप, तीव्र आंदोलनाचा इशाराबालिका आदर्श विद्यालयाच्या एनसीसी ग्रुपच्यावतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा : विविध प्रकारच्या रोपांची करण्यात आली लागवडडॉ. संतोष जयगौडर म्हणाले, ' पर्यावरणाचे संरक्षण ही काळाची गरज ' ...!! आरपीडी कॉलेजमध्ये साजरा झाला जागतिक पर्यावरण दिनराहुल गांधींनी घेतली कठोर भूमिका: म्हणाले, ' रामलिंगा रेड्डी यांची समजूत काढा. नाही मानलं तर राजीनामा स्वीकारा पत्नीवर घातला कुऱ्हाडीने घाव :  न्यायालयाने पतीला ठोठावली 5 वर्षांची शिक्षा