LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

ट्रकांची धडक आणि आगीचा भडका; वाहने जळून खाक

कित्तूर : तालुक्यातील एम. के. हुबळी परिसरातील राष्ट्रीय महामार्ग-48 वर दोन वाहनांची धडक होऊन भीषण आग लागली. या मध्ये दोन्ही वाहने जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. सुदैवाने या अपघातात चालक बचावले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, बेळगावच्या दिशेने मका पोत्यांची वाहतूक करणारा ट्रक जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या दूध टँकरने त्याला धडक दिली. धडक इतकी प्रचंड होती की दोन्ही वाहनांमध्ये आग लागली आणि काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण केले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र, आग विझवेपर्यंत दोन्ही वाहने  पूर्णपणे जळून खाक झाली होती.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
भरधाव टिप्परच्या ठोकरीने दुचाकीस्वाराचा मृत्यूमतदार यादी विशेष पुनरावलोकन पारदर्शकपणे राबवा : संजय शेट्टण्णावर यांची सूचना'ना पैसा मिळाला, ना प्रियकर....! उलट पती गमवला आणि जन्मदाती आईही '...!!  खावी लागतेय कारगृहाची हवा ...!!   : ' त्या ' महिलेच्या आईने केली गळफास घेऊन आत्महत्या अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा निर्घृण खून ..!अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक योगा दिन उत्साहात साजरापिण्यासह शेती पाण्यासाठी नदीत पाणी सोडा  : कर्नाटक राज्य रयत संघटनेची मागणी : तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकर्त्यांचे महामार्गावर आंदोलनमुख्यमंत्री सुवर्णपदक विजेते पीएसआय लोकायुक्तांच्या जाळ्यातट्रकांची धडक आणि आगीचा भडका; वाहने जळून खाकनागनूर रुद्राक्ष मठात 21 जून रोजी हिमालयन ध्यान योगचे आयोजन