LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

ट्रॅक्टर कलंडून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू : शेत नांगरताना घडली घटना

नागनहळ्ळी : ट्रॅक्टरने शेत नांगरताना ट्रॅक्टर चालकाचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर कलंडून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. हूत्रीदुर्ग तालुक्यातील नागनहळ्ळी गावात सोमवारी ही घटना घडली आहे.


रामकृष्ण (वय 63) असे या घटनेतील मृत शेतकऱ्याचे नाव आहे.


रामकृष्ण हा शेतकरी शिवारात ट्रॅक्टरद्वारे जमीन नांगरणी करीत होता. अचानक त्याचे ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाला आणि रामकृष्ण हे ट्रॅक्टरखाली सापडले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.



कुणिगल पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली असून पोलीस निरीक्षक एस. बी. नवीन गौडा हे पुढील तपास करीत आहेत.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल