LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

' सायन' च्या ' राणी' ची हेरॉईन विकली जायची शहापुरात : बेळगावच्या एकाला अटक

बेळगाव : ' सायन' च्या ' राणी' ची हेरॉईन शहापुरात विकली जायची. पोलिसांना याची कुणकुण लागताच पोलिसांनी छापा टाकून बेळगाव समर्थ नगर येथील एकाच्या मुसक्या आवळल्या.


विनायक रामा जारटकर (रा. समर्थनगर, बेळगाव) असे शहापूर पोलिसांनी अटक केलेल्या इसमाचे नाव असून तो
गोकुळनगर चौथा क्रॉस, महात्मा फुले रोड, बेळगाव येथे सार्वजनिक ठिकाणी हेरॉईन या अंमली पदार्थाची विक्री करीत होता.
शहापूर पोलिसांनी त्याच्याकडील 30 हजार रुपये किमतीच्या 15.98 ग्रॅम हेरॉईनसह मोबाईल, दुचाकी असा एकूण 75 हजार 950 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.


विनायक हा मुंबई-सायन येथील अलमा उर्फ राणी नावाच्या महिलेकडून हेरॉईन हा अंमली पदार्थ आणून त्याची विक्री बेळगावात करीत होता. पोलिसांना ही माहिती मिळताच शहापूर पोलिसांनी ही कारवाई केली.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल