LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

दुचाकीला मारुती स्विफ्टची मागून धडक : अपघातात महिलेचा मृत्यू

कागवाड : दुचाकीला मारुती स्विफ्ट कारने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात 38 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू झाला. महानंदा सचिन चौगुले असे अपघातात मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. 

महाराष्ट्रातील मिरज तालुक्यातील सावळी गावच्या रहिवासी महनंदा सचिन चौगुले ह्या आपले पती सचिन चौगुले (वय 44) यांच्या दुचाकीवरून शेडबाळहून कागवाडकडे जात होत्या. यावेळी कागवाड-शेडबाळ मार्गावरील उप्पारवाडी गावाजवळ सचिन चौगुले यांच्या दुचाकीला त्याच दिशेने जाणाऱ्या मारुती स्विफ्ट कारने मागून जोराची धडक दिली.
या अपघातात महानंदा सचिन चौगुले यांचा मृत्यू झाला. तर दुचाकी चालवत असलेले त्यांचे पती सचिन चौगुले गंभीर जखमी झाले. सचिन चौगुले  यांच्यावर मिरज येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
मुख्यमंत्रीपदी  डी. के. शिवकुमार,  कॅबिनेट मंत्रीपदी सतीश जारकीहोळी यांची निवड झाल्याने निपाणीत जल्लोष प्लास्टिक कचऱ्याने गटारी तुंबल्या : शहरातील चौकातही कचऱ्याचे साम्राज्यजगातल्या लोकांवर आजही रामकथेची मोहिनी : सच्चिदानंद डॉ.शेवडे'पारस धर्म' संस्कार शिबीर उत्साहात : विद्यार्थ्यांचा शिबिराला मिळाला  उत्स्फूर्त प्रतिसादकौशल्य-आधारित शिक्षण घेणे आज काळाची गरज :  कुर्ली हायस्कूलमध्ये पालक महासभेत अरुण निकाडे यांनी व्यक्त केले मतशिवजयंती चित्ररथ स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात शिवरत्न शेटे यांचे प्रेरणादायी व्याख्यान : शिवप्रेमींसाठी एक पर्वणीचडॉ. जी. परमेश्वर यांना दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदबी.के. हरिप्रसाद यांच्या खांद्यावर केपीसीसी अध्यक्षपदाची धुरा ?डिकेशींच्या मंत्रिमंडळात सावकार ..!  बेळगावात समर्थकांनी केला जल्लोष ..!!नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी आमदार आसिफ (राजू) सेठ यांची शाळांना भेट आसिफ सेठ म्हणाले, गुणात्मक शिक्षण घेऊन आपली स्वप्नं पूर्ण करा '