LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

कर्जबाजारी युवकाने गळफास घेऊन संपविले जीवन ..!

खानापूर : डोकीवर असलेला तीन लाखाच्या कर्जाचा बोजा उतरायचा कधी आणि कसा ? या विवंचनेत मनोधैर्य खचलेल्या 26 वर्षीय युवकाने स्वतःला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.


खानापूर तालुक्यातील चिकद्दीनकोप गावातील शिवारात त्या कर्जबाजारी युवकाने जीवन संपविले.
महावीर गुंडू हनीगोळ असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून त्याने दुसऱ्याच्या शेतामध्ये जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली.


महावीर गुंडू हनीगोळ या युवकाची शेती खूपच कमी आहे. त्यातच त्याच्या डोकीवर तीन लाखाचे कर्ज झाले होते. आता कर्ज कसे भरायचे या काळजीपोटी मानसिक धैर्य खचलेल्या महावीरने जीवन संपविण्याचा निर्णय घेतला आणि हे टोकाचे पाऊल उचलले.
नंदगड पोलीस स्थानकात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.


 

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम