LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

गळफास लावून घेऊन संपविले जीवन

बेळगाव (bn7 news) : बसचालकाने परिवहन महामंडळाच्या आवारात उभ्या असलेल्या बसमध्ये आत्महत्या केल्याचे वृत्त आहे.


भालचंद्र एस. तुकोजी (वय 45 रा. रामदुर्ग तालुका, जिल्हा बेळगाव ) असे या आत्महत्या केलेल्या बस चालकाचे नाव आहे.


भालचंद्र तुकोजी हे अनेक दिवसापासून पाठ दुखीमुळे त्रस्त होते. रोजच्या पाठदुखीच्या त्रासाला कंटाळून अखेर त्यांनी जीवन संपविण्याचा निर्णय घेतला. बेळगाव शहरातील दुसऱ्या बस डेपोमध्ये जाऊन तेथे उभ्या असणाऱ्या बसमध्ये त्यांनी स्वतःला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.


पाठदुखीच्या त्रासामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज असला तरी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत. मार्केट पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.



बेळगाव शहरातल्या राज्य परिवहन महामंडळाच्या दुसऱ्या बस विभागात चक्क बस मध्ये आत्महत्या केल्याने परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यात एकच खबळ माजली आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल