LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

' जेलर ' ने केली आत्महत्या ..!

धारवाड :  कठोर कारवाईच्या भीतीने 37 वर्षीय जेलरने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. सिद्धरामप्पा वड्डर असे आत्महत्या केलेल्या जेलरचे नाव आहे.
सिद्धरामप्पा वड्डर हे धारवाड मध्यवर्ती कारागृहाचे जेलर म्हणून सेवा बजावत होते. पण,कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोन महिन्यांपूर्वी त्यांना निलंबित करण्यात आले होते. यानंतर त्यांची बदली म्हैसूर कारागृहात करण्यात आली होती.  मात्र त्यानंतरही  म्हैसूरला जाऊन ते जॉईन झाले नाहीत. 
कठोर कारवाईच्या भीतीने त्यांनी धारवाड नव्या बसस्थानकाजवळील कारागृहाच्या वस्तीगृहातच गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.
 कारागृह विभागाचे डीजीपी अलोकुमार हे कठोर कारवाई करतील आणि आपल्याला कारागृहात डांबतील या भीतीनेच आपल्या पतीने आत्महत्या केली असून आपल्या पतीच्या आत्महत्येला  अलोककुमार हेच कारणीभूत असल्याचा आरोप सिद्धरामप्पा यांच्या पत्नी लक्ष्मी यांनी केला आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती