LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

सहकारी सोसायटीत चोरी केल्याच्या आरोपातून निर्दोष

बेळगाव : सहकारी सोसायटीत चोरी करून रोख रक्कम लांबविल्याच्या आरोपातून एकाची साक्षीदारातील विसंगती आणि सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
महम्मदशा अलम आयुभहुसेन खान असे निर्दोष मुक्तता झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.


महम्मदशा अलम आयुभहुसेन खान ( वय 24, भोजवा, जि. आंबेडकरनगर, उत्तर प्रदेश; सध्या रा. लक्ष्मीनगर, मच्छे, बेळगाव) याच्यावर 22 एप्रिल 2917 रोजी पहाटेच्या सुमारास श्री. ज्ञानेश्वर को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या किणये शाखेत चोरी करून 17200 रुपये लांबविल्याचा आरोप होता. त्याला 2 ऑगस्ट 2017 रोजी अटक करून त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याची रवानगी हिंडलगा कारागृहात केली होती.



साक्षीदारातील विसंगती आणि सबळ पुराव्याअभावी दुसऱ्या जे.एम.एफ.सी. न्यायालयाच्या न्यायाधीशांनी त्याची निर्दोष मुक्तता केली.



आरोपीच्या वतीने फौजदारी वकील मारुती कामाण्णाचे यांनी काम पाहिले.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती