LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

विजेचा धक्का लागून चिमुरडीचा मृत्यू 

कुंदगोळ :  विजेचा धक्का लागून 6 वर्षीय बलिकेचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सांशी गावात घडली.
तौसिफ खान पठाण असे वीज धक्क्याने मरण पावलेल्या चिमुरडीचे नाव आहे.
 तौसिफ ही हुबळीहून कुंदगोळ तालुक्यातील सांशी गावात नातेवाईकांच्या लग्नासाठी आली होती. सकाळी घराच्या छतावर खेळत असताना हेस्कॉम विभागाच्या खांबाला जोडलेल्या वायरला तिचा चुकून स्पर्श झाला. त्यात तिला जोरदार विजेचा धक्का बसला. घटनेनंतर कुटुंबीयांनी तिला तातडीने कुंदगोळ तालुका रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जमिनीच्या वादातून सहाजणांची गोळ्या झाडून हत्या : भर दिवसा घडला थरारविजेचा धक्का लागून चिमुरडीचा मृत्यू प्रदेशाध्यक्षपद : अंतिम निर्णय मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचाच पैशांच्या वादातून दोघांवर जीवघेणा हल्ला : तिघांविरोधात गुन्हा दाखल' त्या ' खून प्रकरणी एका अल्पवयीनासह 5 जणांना अटकमीनाक्षी पाटील म्हणाल्या, ' युवकांनी आधुनिक तंत्रज्ञानाचे ज्ञान आत्मसात करावे '  दिवंगत स्वातंत्र्यसैनिक मारुती मगदूम कुटुंबीय न्यायापासून वंचित : निपाणीकरांची  सर्वंकष लढ्याची घोषणादिवंगत सहकाररत्न रावसाहेब पाटील (दादा) यांना मरणोत्तर 'धर्मर्षी ' आणि  'जैन सेवा गौरव' समाजसेवा पुरस्कार प्रदानपालिका प्रशासनाने राबवावी स्वच्छता मोहीम : शिरगुप्पी ओढ्यातील कचऱ्यामुळे पावसाळ्यात होतोय तलावात येणाऱ्या पाण्याला अडथळा प्रमोद मुतालिक म्हणाले, ' हिंदू राष्ट्र निर्मितीसाठी प्रत्येक हिंदूंचा सहभाग महत्त्वाचा '