LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

जुगार अड्ड्यावर छापा :  20 जण अटकेत

बेळगाव  : जुगार अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी 20 जणांना अटक केले आहे. काकती पोलिसांनी ही कारवाई केली.

शहरातील होनगा औद्योगिक वसाहत परिसरात जुगार बसवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकला.  छाप्यामध्ये जुगार खेळत असलेल्या 20 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 1 लाख 60 हजार रुपये रोख रक्कम आणि पत्त्यांचे संच जप्त करण्यात आले आहेत.
अटक करण्यात आलेल्या जुगाऱ्यांवर कलम 87 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
माजी सैनिक हत्या प्रकरणात एफएसएल अधिकाऱ्यांचा  सहभाग ...? मंत्री सतीश जारकीहोळी यांच्याविरोधातील अवमानकारक वक्तव्याचा निषेध :  रासिंगे यांच्या हकालपट्टीची दलित नेत्यांनी केलीय  मागणीबेळगावकरांनो सावधान ...! वाहतूक नियमभंगावर आहे, आता एआयची नजर ...!!हेल्मेट नसल्यास आता मिळणार नाही पेट्रोल ...? हेल्मेट जनजागृतीसाठी अनोखा प्रयोग :  हेल्मेट नसल्यास पेट्रोल न देण्याचे बेळगाव पोलिसांनी केलंय आवाहन ..!मधुमेहाबाबत अनावश्यक भीती बाळगू नका : डॉ. संदीप श्रीवास्तवभूमी वात्सल्य फाऊंडेशनतर्फे शैक्षणिक साहित्य वाटपासह करण्यात आले वृक्षारोपण'रवळनाथ' हौसिंग फायनान्सच्या सेवकांना सुधारित वेतन लागू :  संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी दिली माहितीबोरगाव सर्कल रुंदीकरण कामात दुजाभाव अधिकारी, लोकप्रतिनिधीसहस्थानिक नेत्यांनी लक्ष देण्याची मागणी जुगार अड्ड्यावर छापा :  20 जण अटकेतबँकॉकहून आणण्यात आलेला 13.14 कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा कस्टमकडून जप्त : सहा जणांना अटक