LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

दारूच्या नशेत चाकूने भोसकून केला खून ....!

रामदुर्ग : किरकोळ वादामुळे संतापलेल्या एका तळीरामाने नशेत  चाकूने भोसकून एका 45 वर्षीय इसमाचा खून केला. 

बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील हुलकुंद गावात ही घटना घडली आहे.
यमन्नप्पा गुडदेन ( राहणार : हुलकुंद ) असे  या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

प्रदीप परोट या  26 वर्षीय तरुणाने बरीच दारू ढोसली होती. यावेळी यमन्नप्पा गुडदेन या 45 वर्षीय इसमाशी त्याचा वाद झाला. वाद विकोपाला गेला आणि दारू ढोसलेल्या प्रदीपने नशेत प्रदीपच्या पोटात चाकू खुपसला. यामध्ये रक्तस्राव होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेला यमन्नप्पा गुडदेन जागीच निपचित झाला. 

घटनेची माहिती मिळताच कडकोळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. आरोपी प्रदीप परोट याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी सुरू आहे. कडकोळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
मुलाने वृद्ध आईला सोडले निर्जनस्थळी ?लॉरी-कारची धडक : 5 जण गंभीर जखमी4 जून रोजी बाळेकुंद्री उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा केला जाणार खंडितदोन दुचाकींची अमोरासमोरून झाली धडक : अपघातात एकाचा जागीच मृत्यू : दुसरा दुचाकीस्वार गंभीरदोन दुचाकींची अमोरासमोरून झाली धडक : अपघातात एकाचा जागीच मृत्यू : दुसरा दुचाकीस्वार गंभीरकाळ आला होता पण .....! भीषण अपघात : मात्र सुदैवाने जीवितहानी टळली ..!!आमदार संतोष लाड यांना मंत्रीपद देण्याची केली जातेय मागणी डिकेशी म्हणाले, 'मुख्यमंत्री होत आहे तो मी नाही, तर पक्षाचा कार्यकर्ता मुख्यमंत्री होतोय ..! 'उद्या डी. के. शिवकुमार घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथखर्गे यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक :