LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

गुदमरून चिमुकल्याचा मृत्यू

कलबुर्गी : कारमध्ये गुदमरल्याने तीन वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना कलबुर्गी जिल्ह्यातील शहाबाद तालुक्यातील तोंसनहळ्ळी (एस) गावात घडली.
बसवप्रभू असे कारमध्ये गुदमरून मरण पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे.  या

 वडील कोट्टुरेश्वर हे बसवप्रभू याला कारने शाळेत घेऊन गेले होते. शाळेजवळ कार उभी करून ते बाहेर गेले. त्यावेळी मुलगा खेळत-खेळत कारमध्ये गेला. दरम्यान, कारची सर्व दारे लॉक झाल्याने तो आतच अडकून पडला.
सकाळपासून दुपारपर्यंत मुलगा सापडत नसल्याने पालकांनी त्याचा शोध घेतला. अखेर कार उघडून पाहिल्यानंतर बसवप्रभू बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. उष्णतेमुळे आणि गुदमरल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
वकिलाला धमकाविणाऱ्या त्या पोलीस उपनिरीक्षकाला निलंबीत करा : वकील संघाने धाडले मुख्यमंत्र्यांना निवेदन मुख्यमंत्री बदलले तरी परिस्थिती जैसे थे राहिल : माजी मुख्यमंत्री शेट्टर यांनी मारला नेतृत्व बदलावर टोमणापंचकन्यांमध्ये अहिल्येला स्थान देणे, ही भारतीय संस्कृतीची महानता : डॉ. सच्चीदानंद शेवडेधुव्वाधार पाऊस : तवंदीत पाणीच पाणी : वाहनधारकांची उडाली तारांबळ6 जून रोजी जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चमध्ये पदवीदान समारंभगुदमरून चिमुकल्याचा मृत्यूखासगीकरणाविरोधात हेस्कॉम कर्मचाऱ्यांचा एल्गार  ..!उद्या  बेळगावातील अनेक भागात केला जाणार वीजपुरवठा खंडितजिल्हा पोलीस प्रमुखांनी लोकांना केलंय आवाहन : म्हणाले, ' सावधान ..आमिषाला बळी पडू नका '  राहुल जारकीहोळी यांनी केला प्रदेशाध्यक्षांचा सत्कार