LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

युवकावर प्राणघातक हल्ला : हल्ल्याचं चित्रण सीसीटीव्हीत कैद

बेळगाव :  येथील एका युवकावर आठ-दहा जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे.या हल्ल्याचं चित्रण सीसीटीव्हीत कैद झालं आहे.



 शिवराज मोरे (कामत गल्ली, बेळगाव) हा युवक कोनवाळ गल्लीतील एका 'स्पेअर स्पोर्ट्स शॉप'मध्ये काम करतो.  (कामत गल्ली, बेळगाव) आठ-दहा युवकांच्या टोळक्याने दुकानात शिरून शिवमला जबरदस्तीने बाहेर काढले आणि दुचाकीवर बसवून दुकानापासून दूर नेले आणि लाठ्या- काठ्या आणि दगडांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.
त्याला दुकानातून जबरदस्तीने बाहेर काढून दुचाकीवरून नेतानाचे चित्रण सीसी टिव्हीत कैद झाले आहे.


या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या युवकावर बेळगावच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी शिवराज मोरे यांच्या आई कमल मोरे यांनी मुलाला किरकोळ कारणावरून जबरदस्तीने नेऊन बेदम मारहाण केल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात दाखल केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती