LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

वऱ्हाडी बस कलंडली : तिघांची प्रकृती गंभीर

शिवमोग्गा : लग्न समारंभाला लोकांना घेऊन चाललेली वऱ्हाडी बस पलटी झाली. या अपघातात अनेक जण जखमी झाले असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.
सोराब तालुक्यातील कोरकोडू क्रॉसजवळ ही घटना घडली.


हानगल येथे होणाऱ्या लग्न सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी सिद्धापूर येथील वऱ्हाडी बसने चालले होते. यावेळी तालुक्यातील कोरकोडू क्रॉसजवळ तलावाच्या बांधावरील वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि बस मोरीत पलटी झाली.
सुदैवाने मोठी दुर्घटना टळली असली तरी बसमधील अनेक जण जखमी झाले. यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे.
बसमध्ये सुमारे 50 वऱ्हाडी असल्याचे सांगितले जात असून, जखमींना तालुका सरकारी रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची नोंद अनवट्टी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल