LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

पदवीधर युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

चिक्कोडी : 38 वर्षीय पदवीधर युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. प्रशांत गायकवाड असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.

 प्रशांत हा मूळचा हंचिनाळ गावचा रहिवासी होता. सध्या तो आपल्या कुटुंबासह मनकापूर येथील मामाच्या घरी राहत होता.

प्रशांत यांने डी.एड. शिक्षण पूर्ण केले होते. तसेच त्यांनी एमपीएससी परीक्षाही दिली होती. सध्या ते इचलकरंजी येथील एका खासगी शैक्षणिक संस्थेत शिक्षक म्हणून कार्यरत होता.

प्रशांत आपल्या आईसोबत दुचाकीवरून मूळ गावी हंचिनाळ येथे मामाच्या घरी आला होता.  दरम्यान, त्यांचा मृतदेह मामा बाळासाहेब गायकवाड यांच्या गोठ्यात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याने आत्महत्या करण्याइतपत पाऊल का उचलले हे समजू शकले नाही. 
घटनेची माहिती मिळताच निपाणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) शिवराज नायकवाडी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी प्रशांत यांचे भाऊ प्रवीण गायकवाड यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
रामदास आठवले म्हणाले, ' मल्लिकार्जुन खर्गे यांची एआयसीसी अध्यक्षपदी नियुक्ती ही काँग्रेसची एक खेळीच ' बेळगावात पहिल्यांदाच सारंग हेलिकॉप्टर डिस्प्ले टीम सादर करणार थरारक हवाई कसरती मुलाने वृद्ध आईला सोडले निर्जनस्थळी ?लॉरी-कारची धडक : 5 जण गंभीर जखमी4 जून रोजी बाळेकुंद्री उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा केला जाणार खंडितदोन दुचाकींची अमोरासमोरून झाली धडक : अपघातात एकाचा जागीच मृत्यू : दुसरा दुचाकीस्वार गंभीरकाळ आला होता पण .....! भीषण अपघात : मात्र सुदैवाने जीवितहानी टळली ..!!आमदार संतोष लाड यांना मंत्रीपद देण्याची केली जातेय मागणी डिकेशी म्हणाले, 'मुख्यमंत्री होत आहे तो मी नाही, तर पक्षाचा कार्यकर्ता मुख्यमंत्री होतोय ..! 'उद्या डी. के. शिवकुमार घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ