LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

पशुवैद्यकीय विद्यार्थ्याने स्वतःला झोकून दिले धावत्या रेल्वेखाली 

शिवमोग्गा : पशुवैद्यकीय विद्यार्थ्याने स्वतःला स्वतःला धावत्या रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्या केली. 

शिवमोग्गा शहरातील हरिगे परिसरात ही दुर्दैवी घटना घडली आहे.

 मनोज कुमार (वय 21 ) असे रेल्वेखाली झोकून देऊन आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो दावणगेरे जिल्ह्यातील हरिहर येथील विद्यानगर परिसराचा रहिवासी होता.
 मनोज हा शिवमोग्गा येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. रेल्वे रुळांवर आढळलेला मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करण्यात आली.
या प्रकरणी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, विद्यार्थ्याने हे टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास पोलीस करत आहेत. मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
गांजा सेवन प्रकरणी एकावर गुन्हा दाखलबेकायदेशीर दारू विक्री प्रकरणी एकाला अटकराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत दुहेरी सुवर्णपदक :  दिव्यांग जलतरणपटू आरोही सुरतेकरचा गौरवसंस्कार भारतीचा भक्तिरसपूर्ण कार्यक्रम : कलाकारांनी श्रोत्यांना केले मंत्रमुग्ध‘ मयूर योगासन ’ स्पर्धा उत्साहात : 6 ते 70 वर्षे वयोगटातील एकूण 182 स्पर्धकांनी घेतला होता स्पर्धेत भागवडगावात भव्य रक्तदान शिबिर :  88 जणांनी केले रक्तदानसंजीवनगिरीवर दत्तनामाचा गजर; भव्य दत्तयाग सोहळ्याला उत्साहात प्रारंभमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याविरोधातील कटकारस्थानाचा निषेध :  म्हैसूरमध्ये भव्य आंदोलन : दोषींना अटक करण्याची मागणीआमदार शशिकला जोल्ले  म्हणाल्या, ' मोदींच्या नेतृत्वाखाली भारत विश्वगुरू बनला 'हिंदू कार्यकर्ता समावेश, अवलोकन बैठक व गुणी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न : धनंजय जाधव मित्र परिवारातर्फे करण्यात आले होते कार्यक्रमाचे आयोजन