LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

प्रमोद मुतालिक यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल ..!

हुबळी : हुबळीतील आर. एन. शेट्टी कल्याण मंडप येथे झालेल्या एका कार्यक्रमानंतर श्रीराम सेनेचे अध्यक्ष प्रमोद मुतालिक ( Pramod Mutalik ) यांच्यासह सहा जणांविरुद्ध हुबळी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 द्वेषपूर्ण वक्तव्ये आणि कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचण्याची शक्यता निर्माण झाल्याच्या आरोपांवरून पोलिसांनी स्वतःहून ही कारवाई केली आहे.

दुर्गा सेना या श्रीराम सेनेच्या महिला आघाडीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात महिलांना त्रिशूळाच्या आकाराची शस्त्रे वाटप करण्यात आल्याचा तसेच लोखंडी शस्त्रांचे प्रदर्शन केल्याचा आरोप  करण्यात आला आहे. कार्यक्रमासाठी आवश्यक परवानगी न घेता आयोजन करण्यात आल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनाक्रमाची गंभीर दखल घेत पोलिसांनी संबंधितांविरोधात गुन्हा नोंदवला असून, प्रकरणाचा तपास सध्या हुबळी उपनगर पोलिसांकडून सुरू आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
कृष्णा नदीकाठी मगर ..! तरुणाचा दरीतील पाण्यात बुडून मृत्यू : मौज मजेसाठी गेला होता मित्रांसोबत ..!ज्ञानमंदिरात घाण : विकृत मनोवृत्तीने केले शिक्षकी पेशाला  बदनाम ...!मतदार यादी पुनरावलोकन प्रक्रिया प्रामाणिकपणे पार पाडण्याचे आमदार भालचंद्र जारकीहोळी यांचे आवाहनजागतिक रक्तदाता दिनानिमित्त बेळगावात मेगा रक्तदान शिबिर व जनजागृती रॅली : के. एन. शिवकुमार म्हणाले, ' रक्तदान करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारीप्रमोद मुतालिक यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल ..!एमएलआयआरसीच्या “योग फॉर हेल्दी एजिंग” ला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसादऑटोनगर व रामतीर्थनगर औद्योगिक क्षेत्रांच्या विकासासाठी  विशेष निधी मंजूर करा : किरण जाधव यांची केंद्राकडे मागणीह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशनने दिलाय उपोषणाचा इशारा : केली आहे लोकमागण्यांच्या पुर्ततेची मागणीसरसंघचालक आणि प्रियांक खर्गे यांच्यात शाब्दिक फटकेबाजी : प्रियांक खर्गे यांनी केलाय प्रश्नांचा भडिमार ; सरसंघचालकांनीही केलाय शाब्दिक पलटवार ..!