LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

लॉरीच्या धडक बसून झाला  दुचाकीस्वाराचा मृत्यू ..!

बळळारी :  लॉरीच्या धडक बसून दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. बळळारी शहरातील एचआरजी सर्कलजवळ ही घटना घडली आहे.
 भरधाव वेगाने येणाऱ्या लॉरीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा दुर्दैवी अपघात घडला. जोळदर्शी वीरेश असे अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तत्काळ त्याला बळळारी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (BIMS) रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
लॉरीच्या धडक बसून झाला  दुचाकीस्वाराचा मृत्यू ..!उगारमध्ये 2 कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचा शुभारंभ : खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी दिली चालनापर्यावरण संवर्धन ही सातत्याची सवय बनावी : प्रदीपकुमार इंडीमार्केट पोलिसांनी ड्रॅगन चाकू बाळगणाऱ्या युवकाला घेतले ताब्यात : मागील आठवड्यात घेतले होते चाकू-मुष्टी बाळगणाऱ्या युवकाला ताब्यात..!येळ्ळूर म.ए.समितीच्यावतीने दिनेश ओऊळकर यांचे अभिनंदन बेळगावात झालेल्या योग स्पर्धेत घेतला होता 180 हून अधिक स्पर्धकांनी भागउपस्थिती प्रणालीतील तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात यासह अन्य मागण्यांचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदनपावसाने खचलेली इमारत पहाटेच्या सुमारास कोसळली ..!परिवहनला न्यायालयाचा मोठा दणका ..!   केकेआरटीसीची बस करण्यात आली जप्त ..!' आदित्यराज कॅपिटल्स ' मधील मनी लाँड्रिंगप्रकरणी 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल