LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

भरवस्तीत वेशव्यावसाय : लॉजवर छापा : व्यवसायात गुंतलेल्या 5 महिलांना अटक : महिला सुधार केंद्रात रवानगी

खानापूर : खानापूर शहरात मध्यवस्तीत असलेल्या एका लॉजवर छापा टाकून खानापूर पोलिसांनी वेश्याव्यवसायाचे रॅकेट उघडकीस आणले आहे.
या छाप्यात पोलिसांनी वेशव्यवसायात गुंतलेल्या 5 महिला आणि 12 पुरुषांना ताब्यात घेतले आहे.


पणजी राष्ट्रीय महामार्गावरील बँकेसमोर असणाऱ्या एका लॉजमध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाल्यानंतर खानापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नाईक यांच्या नेतृत्वाखाली त्या लॉजवर छापा टाकण्यात आला.
या छाप्यात पोलिसांनी लॉजच्या वेगवेगळ्या खोल्यांमध्ये वेश्याव्यवसाय करणाऱ्या 12 ग्राहकांना अटक केली आहे. यावेळी पाच महिलांना ताब्यात घेऊन त्यांना बेळगावच्या महिला सुधार केंद्रात पाठवण्यात आले. लॉज मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


इन्स्पेक्टर मंजुनाथ नाईक यांच्या नेतृत्वाखाली टाकण्यात आलेल्या या छाप्यात एसआय चनबसव बबली, हेडकॉन्स्टेबल जयराम हम्मन्नवर, कर्मचारी अनुसया बसप्पनवर, ओंकारा वाढवे, मंजुनाथ मुसळी, वासुदेव पारसेकर, ईश्वर जिन्नवगोळ यांनी सहभाग घेतला होता.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम