LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

4500 कोटींच्या फसवणूक प्रकरणात शिवानंद नीलन्नावर यांना सीआयडीने आणले बेळगावात 

बेळगाव :  4500  कोटींच्या फसवणूक प्रकरणात अटकेत असलेले शिवम असोसिएट्सचे मालक शिवानंद नीलन्नावर यांना गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) बेंगळूरहून बेळगावात आणले आहे. त्यांना आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, सीआयडी पथकाने शिवानंद नीलन्नावर यांना मध्यरात्री ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना बेंगळूरहून बेळगावातील माळमारुती पोलीस ठाण्यात आणण्यात आले. आज न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना सीआयडी कोठडी मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सीआयडीने या प्रकरणात पुढील तपासाचा वेग वाढवला असून नीलन्नावर यांच्या पत्नीला, करवे जिल्हाध्यक्ष अभिलाष यांना तसेच त्यांचे भागीदार सुभाष यांना चौकशीसाठी नोटीस बजावण्यात आली आहे.
तपासादरम्यान आरोपीकडील कोट्यवधी रुपयांच्या आलिशान गाड्यांवरही जप्तीची कारवाई होण्याची शक्यता आहे. यामध्ये डिफेंडर, मर्सिडीज-बेंझ आणि वेलफायर सारख्या महागड्या वाहनांचा समावेश असल्याची माहिती सीआयडीकडून देण्यात आली आहे.

#shivanandnillannavar 
#shivamassociates
#ghotala 
#CID

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती