LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

आमदार भालचंद्र जारकीहोळी म्हणाले, कौटिल्य, लिंगराज यांचा सहज विजय होणार '

बेंगळूर :  विधान परिषदेसाठी होत असलेल्या निवडणुकीत भाजपचे दोन्ही उमेदवार विजयी होतील, असा विश्वास अरभावी मतदारसंघाचे भाजप आमदार भालचंद्र जारकीहोळी यांनी व्यक्त केला.

विधानसौधच्या पहिल्या मजल्यावरील कक्ष क्रमांक 106 मध्ये मतदान केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना भालचंद्र जारकीहोळी म्हणाले, पक्षाकडून उमेदवारी देण्यात आलेले कौटिल्य रघु आणि लिंगराज पाटील हे दोघेहीउमेदवार सहज विजय मिळवतील.
ते पुढे म्हणाले की, तीन निलंबित आमदार वगळता सध्या भाजपकडे 62 आमदारांचे संख्याबळ आहे. एका जागेसाठी विजय मिळवण्यासाठी 28 मतांची आवश्यकता आहे. या गणितानुसार पक्षाचे दोन्ही उमेदवार सहजपणे विजयी होतील, असा विश्वास भालचंद्र जारकीहोळी यांनी व्यक्त केला आहे.

#bhalchamdrajarakiholi
#election

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरलमुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळली :  सुदैवाने बचावले सात जणांचे प्राण