LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

बी. के. हरिप्रसाद यांनी स्वीकारली केपीसीसी अध्यक्षपदाची सूत्रे  

बेंगळूर  : कर्नाटक प्रदेश काँग्रेस समिती (केपीसीसी)च्या अध्यक्षपदाची सूत्रे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी. के. हरिप्रसाद यांनी रविवारी अधिकृतपणे स्वीकारली.

शहरातील पॅलेस ग्राऊंड येथे आयोजित करण्यात आलेल्या पदग्रहण सोहळ्याचे उद्घाटन तीन चरख्यांवर प्रतीकात्मकरित्या सूत कातून करण्यात आले. 
मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी बी. के. हरिप्रसाद यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे सुपूर्द केली. यावेळी अधिकार हस्तांतरणाशी संबंधित कागदपत्रांवर डी. के. शिवकुमार आणि बी. के. हरिप्रसाद यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
या पदग्रहण सोहळ्यास अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, राज्य काँग्रेस प्रभारी रणदीपसिंह सुरजेवाला, डी. के. सुरेश, सतीश जारकीहोळी, ईश्वर खंड्रे, एच. के. पाटील, के. एच. मुनीयप्पा, चेलुवरायस्वामी, आर. व्ही. देशपांडे, एम. बी. पाटील, अंजली निंबाळकर, लक्ष्मी हेब्बाळकर, वीरप्पा मोईली, सलीम अहमद, झमीर अहमद खान, यू. टी. खादर, के. जे. जॉर्ज, एच. सी. महादेवप्पा, तन्नीर सेर, वसंतकुमार, मंजुनाथ भंडारी यांच्यासह अनेक काँग्रेस नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती