LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

नागनूर रुद्राक्ष मठात 21 जून रोजी हिमालयन ध्यान योगचे आयोजन

बेळगाव : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त नागनूर येथील रुद्राक्षीमठाच्यावतीने हिमालयन ध्यान योग कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आला आहे. 
 रविवार दिनांक 21 जून रोजी सकाळी 6 वाजता एस.जी. बाळेकुंद्री तांत्रिक महाविद्यालयाच्या परिसरात या कार्यक्रमाचे आजोयन करण्यात आले असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूज्य अल्लमप्रभू महास्वामीजी उपस्थित राहणार आहेत. हिमालयन योग साधक श्री निरंजन महास्वामीजी योगाचे प्रात्यक्षिक सादर करणार आहेत.
तसेच बसवान बागेवाडी येथील प्रख्यात वक्ते श्री अशोक हंचाळी हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
योग व ध्यान कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल