LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.

बेळगाव : शिदोळी येथील देवेंद्र जिनगौडा कन्नड व इंग्लिश मीडियम शाळेच्या सभागृहात विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत विद्या भारती बेळगाव जिल्हा जिल्हास्तरीय शैक्षणिक शैक्षणिक संमेलन  उत्साहात पार पडले.

या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गोपाळ जीनगौडा शाळेचे सचिव  कुंतुसागर. व्ही. हरडी, विद्या भारती कर्नाटक प्रांत अध्यक्ष परमेश्वर हेगडे, संतोष जिनगौडा, प्रमोद जिनगौडा, अभिषेक व्ही. जिनगौडा, राष्ट्रीय उत्तम स्कूल शिमोगा सचिव राजाराम, विद्याभारती जिल्हाध्यक्ष माधव पुणेकर सचिव एस व्ही कुलकर्णी, देवेंद्र जिनगौडा शाळेच्या मुख्याध्यापिका विजयलक्ष्मी संत मीरा शाळा अनगोळ मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, संत मीरा गणेशपुर शाळेच्या मुख्याध्यापिका आरती पाटील उपस्थित होते.

 प्रारंभी विजयालक्ष्मी पाटील यांनी प्रास्ताविक करीत उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तर राज्यअध्यक्ष परमेश्वर हेगडे यांनी विद्याभारतीच्या जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, पातळीवरील विविध उपक्रमाची माहिती दिली 
 यानंतर या  शैक्षणिक संमेलनात नागराज काळे,राजाराम, 
दिलीप वेर्णेकर यांनी विविध विषयावर व्याख्याने दिली  तर आगामी होणाऱ्या विद्याभारती जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्पर्धेबाबत माहिती चंद्रकांत पाटील तसेच विज्ञान विषयी ऋतुजा जाधव यांनी माहिती दिली.  या शैक्षणिक संमेलनात विद्याभारती  संलग्नित देवेंद्र जिनगौडा,संत मीरा अनगोळ,संत मीरा गणेशपुर, शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर, ज्ञान प्रबोधनी स्कूल रामदुर्ग, कुरणी या शाळेच्या शिक्षकांनी भाग घेतला होता.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रममतदार यादीच्या विशेष सघन पुनरावलोकनाबाबत जनजागृती रॅलीविद्याभारती जिल्हास्तरीय कबड्डी, बुद्धिबळ, कराटे स्पर्धा उद्यापासूनशालेय स्तरावर स्पर्धा परीक्षाना अधिक महत्व द्यावे :सबलेफ्टनंट सुयश नुल्ले यांनी व्यक्त केले मतवृक्षारोपणातून दिला सामाजिक सलोख्यासह पर्यावरण संवर्धनाचा संदेश : मोहरम, शाहू जयंतीनिमित्त 'भूमी वात्सल्य फाउंडेशन' कडून उपक्रमाचे आयोजन