LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

विद्याभारती जिल्हास्तरीय कबड्डी, बुद्धिबळ, कराटे स्पर्धा उद्यापासून

बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळा आयोजित विद्याभारती कर्नाटक पुरस्कृत विद्याभारती बेळगाव जिल्हास्तरीय कबड्डी, कराटे, बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन मंगळवार दिनांक 30 जून रोजी सकाळी 10.00 वाजता माधव सभागृह संत मीरा शाळा अनगोळ येथे आयोजित करण्यात आले आहे.
 या स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे म्हणून जनकल्याण ट्रस्टचे ट्रस्टी लक्ष्मण पवार, विद्याभारती राज्याध्यक्ष परमेश्वर हेगडे, जिल्हाअध्यक्ष माधव पुणेकर, संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव उपस्थित राहणार आहेत.
 या स्पर्धेत शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर, संत मीरा स्कूल अनगोळ, स्वामी विवेकानंद स्कूल खानापूर, संत मीरा स्कूल गणेशपुर, हनिवेल स्कूल खानापूर, गजाननराव भातकांडे स्कूल, ज्ञान प्रबोधनी रामदुर्ग,  देवेंद्र जीनगौडा स्कूल शिंदोळी या शाळेचे संघ व खेळाडू या स्पर्धेत भाग घेणार आहेत.
 तरी सर्व शालेय संघांनी सकाळी 9:00 वाजता रिपोर्टिंग करावयाचे आहे असे बेळगाव जिल्हा विद्याभारती शारीरिक प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी कळविले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रममतदार यादीच्या विशेष सघन पुनरावलोकनाबाबत जनजागृती रॅलीविद्याभारती जिल्हास्तरीय कबड्डी, बुद्धिबळ, कराटे स्पर्धा उद्यापासूनशालेय स्तरावर स्पर्धा परीक्षाना अधिक महत्व द्यावे :सबलेफ्टनंट सुयश नुल्ले यांनी व्यक्त केले मतवृक्षारोपणातून दिला सामाजिक सलोख्यासह पर्यावरण संवर्धनाचा संदेश : मोहरम, शाहू जयंतीनिमित्त 'भूमी वात्सल्य फाउंडेशन' कडून उपक्रमाचे आयोजन