LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

21 वी जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा उत्साहात 

बेळगाव : बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशन
 यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेली 21 वी जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. खासबाब-ओमनगर येथील शिवगंगा स्पोर्ट्स क्लबच्या स्केटिंग रिंकवर ही स्पर्धा घेण्यात आली.
  सामाजिक कार्यकर्ते अशोक घागवे व कल्लाप्पा शहापूरकर यांच्या उपस्थितीत स्पर्धेला चालना देण्यात आली. यावेळी स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर यासह विश्वनाथ येळ्ळूरकर उपस्थित होते.

 स्पर्धेत  प्निश्मिता वाडकेरी 2 सुवर्ण, विहा पालनकुडे 2 सुवर्ण, विघ्नेश गोटे 2 सुवर्ण, रेयांश वाके 2 रौप्य, प्रणव जाधव 2 सुवर्ण, शौर्वा नाझरे 2 रौप्य, शिवकन्या पाटील 2 सुवर्ण, दिव्या बेनाळळी 2 रौप्य, पलक पट्टणकुड 2 सुवर्ण, हर्षवर्धन दड्डीकेरी 2 सुवर्ण, तश्वी कुलकर्णी 2 सुवर्ण, तन्वी कलकुंद्रीकर 2 सुवर्ण, राशी जाधव 2 रौप्य, समृद्ध बानी 2 सुवर्ण, सम्राज मराठे 1 रौप्य 1 कांस्य, अभित कांबळे 1 रौप्य, 1 कांस्य, हृवन उमराणी 2 सुवर्ण, शिवांश दड्डी 2 रौप्य, जितेश बेनाळळी 2 सुवर्ण, रियांश हुक्केरी 2 रौप्य, सोहनी चौगुले 2 सुवर्ण, आरुष बोरगळी 2 सुवर्ण, प्रणव माळी 2 सुवर्ण, सिया चौगुले 2 सुवर्ण, सौरभ साळोखे 2 सुवर्ण, सोहम हावळ 2 रौप्य, आदर्श नायक 2 कांस्य, जान्हवी तेंडुलकर 2 सुवर्ण,आर्या कदम 2 सुवर्ण, सुफियान शहाबादी 2 रौप्य, निवीर दोडामणी 2 कांस्य, आरोही महारनूर 2 सुवर्ण, एलियाना रोनाडीस 2 रौप्य, अमाया रॉड्रिग्स 2 कांस्य, धैर्यशील 2 सुवर्ण, जैनिक शा 2 रौप्य, श्रीश चौगुले 2 कांस्य, दीनवा पाटील 2 सुवर्ण, श्रैया 2 रौप्य, एंजल फर्नाडीस 2 कांस्य, प्रीतम बागेवाडी 2 सुवर्ण, अनया पाटील 2 रौप्य, रुद्रांश गावडे 2 कांस्य, सावी 2 सुवर्ण, श्रीशा दरेकर 2 रौप्य, श्रीशा सोरटे 2 कांस्य, विराज सुनवे 2 सुवर्ण, कुबेर शापूरकर 1 कांस्य, रिधम चव्हाण 1 कांस्य, रोहन बागवान 2 सुवर्ण, अलेशन देसाई 2 रौप्य, ग्रंथ काकतकर 2 कांस्य, आलेया उप्पर 2 सुवर्ण, सोमराणी 2 सुवर्ण, प्रणिता मोटेकर 2 रौप्य, मनोश्री वंशे 2 कांस्य, शल्य तारळेकर 2 सुवर्ण,  श्रेयश बजंत्री  2 रौप्य, ब्लॉसम रॉड्रिग्स 2 सुवर्ण, तन्वी मोहिते 2 सुवर्ण, राही निलाज 2 रौप्य, इथन रॅमंडिस 2 सुवर्ण, जानवी दुधाळ 2 सुवर्ण, युग हेंज 2 रौप्य, साबिया शहाबादी 2 कांस्य, विश्वतेज पवार 2 सुवर्ण, विहान चव्हाण 2 रौप्य, अभिनव गोंगळे 2 कांस्य, आरशान माडीवाले 2 सुवर्ण, विराज 1 रौप्य,भाग्यराज पाटील 2 सुवर्ण, राजवीर गुरव 2 रौप्य, एव्हरिल मोरेस, सुवर्ण,अमिषा वेर्णेकर 2 रौप्य, राही निलाज 2 कांस्यपदके पटकाविली. विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते पदक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटिंग प्रशिक्षक योगेश कुलकर्णी, विशाल वेसने, कृष्ण कन्हैया होसमनी,  ऋषिकेश पसारे, सोहम हिंडलगेकर, अजित शिलेदार, सुरज शिंदे, आशुतोष, दृष्टी  कुडाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
गांजा सेवन प्रकरणी एकावर गुन्हा दाखलबेकायदेशीर दारू विक्री प्रकरणी एकाला अटकराष्ट्रीय जलतरण स्पर्धेत दुहेरी सुवर्णपदक :  दिव्यांग जलतरणपटू आरोही सुरतेकरचा गौरवसंस्कार भारतीचा भक्तिरसपूर्ण कार्यक्रम : कलाकारांनी श्रोत्यांना केले मंत्रमुग्ध‘ मयूर योगासन ’ स्पर्धा उत्साहात : 6 ते 70 वर्षे वयोगटातील एकूण 182 स्पर्धकांनी घेतला होता स्पर्धेत भागवडगावात भव्य रक्तदान शिबिर :  88 जणांनी केले रक्तदानसंजीवनगिरीवर दत्तनामाचा गजर; भव्य दत्तयाग सोहळ्याला उत्साहात प्रारंभमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याविरोधातील कटकारस्थानाचा निषेध :  म्हैसूरमध्ये भव्य आंदोलन : दोषींना अटक करण्याची मागणीआमदार शशिकला जोल्ले  म्हणाल्या, ' मोदींच्या नेतृत्वाखाली भारत विश्वगुरू बनला 'हिंदू कार्यकर्ता समावेश, अवलोकन बैठक व गुणी विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न : धनंजय जाधव मित्र परिवारातर्फे करण्यात आले होते कार्यक्रमाचे आयोजन