LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

शॉर्टसर्किटने दुकानाला लागली भीषण आग

मुडलगी : शॉर्टसर्किटने फर्निचर दुकानाला लागली भीषण आग लागली. या आगीत दुकानातील फर्निचर जळून खाक झाले. आज  शनिवारी पहाटे बेळगाव जिल्ह्यातील मूडलगी तालुक्यातील संगणकेरी गावात ही घटना घडली. 

एसएमके फर्निचर असे आग लागलेल्या फर्निचर दुकानाचे नाव असून ते शिवलिंग पाटील यांच्या मालकीचे आहे.
पहाटे  सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली आणि आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. परिसरातील लोकांना याची माहिती मिळताचअग्निशामक दलाल ही माहिती कळविण्यात आली. अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. 
ही आग लागली त्या फर्निचर दुकानापासून हाकेच्या अंतरावर पेट्रोल पंप असल्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र, वेळेत अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
राजू कागे यांची मंत्रिपदावर नजर ....!मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी तोंडाला काळ्या पट्ट्या बांधून मूक आंदोलनBN7 NEWS च्या बातमीला मिळाली दाद ....! पालिकेने करून दिली तलावात येणाऱ्या पाण्याला वाट ..!!चोरी करून विकलेले 4 लाखाचे मोबाईल केले मालकांना परतनवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या अरेच्चा खरंच की .... ती ' लंडनची बेबी ' लक्कापाशी नेमकी बोलली कोणत्या भाषेत ?महागाईविरोधात काँग्रेसचे केंद्र सरकारविरोधात आंदोलन : पेटविल्या चुली फेसबुकवरील मैत्री पडली महागात :  फॉरेनवालीने लक्काप्पाला घातली 7 लाख 5 हजारांची टोपी24 आठवड्यांचे कठोर प्रशिक्षण पूर्ण करून 765 अग्निवीरांनी घेतली देशसेवेची शपथ केपीसीईए-2024 ची तातडीने अंमलबजावणी करा :  नोंदणी प्रक्रिया सुरू करण्याची सरकारकडे मागणी