LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

पावसाने खचलेली इमारत पहाटेच्या सुमारास कोसळली ..!

अथणी  : शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसाने भिजून ओली झालेली जुनी इमारत आज पहाटेच्या सुमारास कोसळली.  मात्र सुदैवाने जीवितहानी झालेली नाही. 

अथणी शहरातील हल्याळ रोड परिसरात ही घटना घडली.

पहाटेच्या सुमारास एका जुन्या इमारतीचा अचानक काही भाग कोसळत असल्याचे एका व्यक्तीने पाहिले आणि त्याने तो प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात टिपला. 

मिळालेल्या माहितीनुसार, रावसाब ऐहोळे यांच्या मालकीची जुनी इमारत शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे कमकुवत झाली होती. त्यानंतर शनिवारी इमारतीचा काही भाग अचानक कोसळला. सुदैवाने इमारत कोसळली तेव्हा तिच्या आत किंवा आजूबाजूला कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही. 
 अशा जुन्या व धोकादायक इमारतींबाबत प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून करण्यात आली आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
लॉरीच्या धडक बसून झाला  दुचाकीस्वाराचा मृत्यू ..!उगारमध्ये 2 कोटी रुपये खर्चाच्या विकासकामांचा शुभारंभ : खासदार प्रियांका जारकीहोळी यांनी दिली चालनापर्यावरण संवर्धन ही सातत्याची सवय बनावी : प्रदीपकुमार इंडीमार्केट पोलिसांनी ड्रॅगन चाकू बाळगणाऱ्या युवकाला घेतले ताब्यात : मागील आठवड्यात घेतले होते चाकू-मुष्टी बाळगणाऱ्या युवकाला ताब्यात..!येळ्ळूर म.ए.समितीच्यावतीने दिनेश ओऊळकर यांचे अभिनंदन बेळगावात झालेल्या योग स्पर्धेत घेतला होता 180 हून अधिक स्पर्धकांनी भागउपस्थिती प्रणालीतील तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात यासह अन्य मागण्यांचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदनपावसाने खचलेली इमारत पहाटेच्या सुमारास कोसळली ..!परिवहनला न्यायालयाचा मोठा दणका ..!   केकेआरटीसीची बस करण्यात आली जप्त ..!' आदित्यराज कॅपिटल्स ' मधील मनी लाँड्रिंगप्रकरणी 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल