LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

खानापुरात स्केटिंग स्पर्धा उत्साहात पार

बेळगाव : बेळगांव जिल्हा रोलर स्केटिंग असो व साई स्पोर्ट्स अकॅडमी खानापूर यांच्यावतीने घेण्यात आलेल्या खुल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.

 खानापूर  मराठा मंडळ स्केटिंग रिंकवर घेण्यात आलेल्या या  स्पर्धेच्या उद्घघाटन व बक्षीस समारंभला प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार अरविंद पाटील उपस्थित होते. त्यांच्या हस्ते विजेत्या सर्व स्पर्धकांना पदक देऊन सन्मानित करण्यात आले.   यावेळी स्केट पार्कचे अशोक गोरे, साई स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रसाद जाधव, राजलक्ष्मी जाधव, स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, ऋषिकेश पसारे, सोहम हिंडलगेकर उपस्थित होते 
स्पर्धेत सूफीयांन शहाबादी 1 सुवर्ण, आशिष अंगडीकर 1 रौप्य, हवीश नायडू 1कांस्य,श्री मांजरेकर 1सुवर्ण, जीवा होसमनी 1 रौप्य, ऋषिकेश मांजरेकर 1कांस्य, नवनीत रविकांत 1 सुवर्ण, तीर्थ पाचापूर 1 सुवर्ण, आण्विका कलाल 1 सुवर्ण, ऋत्ववी हेडा 1 रौप्य, आयुष कार्लेकर 1सुवर्ण,केदार संगळ 1 रौप्य, अंजली ढवळे 1 सुवर्ण, आण्विका काकती 1 रौप्य, ईशान पन्हाळकर 1सुवर्ण, कुबेर शहापूरकर 1रौप्य , अथर्व कटगरी 1 कांस्य, प्राणिका मोटेकर 1 सुवर्ण, जितेश बेनाळी 1 सुवर्ण, पूर्विका गुद्देमाली 1 सुवर्ण, तनिष्का जाधव 1 सुवर्ण, समृद्ध बानी 1सुवर्ण, साबिया शहाबादी 1 सुवर्ण, राशी जाधव 1 सुवर्ण, नंजुनाथ हल्याळ 1सुवर्ण, नागराज 1 रौप्य, निरोन फर्नांडिस 1 सुवर्ण, धीरेन होसमनी 1 रौप्य, सिद्धी बालेकुंद्री 1 रौप्य, आरव शेट्टी 1 सुवर्ण, विघ्नेश कदम 1 रौप्य, ऋत्विक तुपद 1 कांस्य, सिद्धी बिर्जे 1 सुवर्ण, समर्थ 1 सुवर्ण, श्रीधर गुरव 1 रौप्य, दिव्या बेनाळी 1 सुवर्ण, अयान शिपाई 1 सुवर्ण आणि ऋषिकेश पाटील याने 1 रौप्यपदक मिळविले. 

#sketting
#khanapur
#marathamandal

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती