LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

उपजिल्हाधिकाऱ्यांची राष्ट्रस्तरीय टेनिस स्पर्धेसाठी निवड

बेळगाव : कर्नाटक राज्य सरकारी कर्मचारी संघ (KSSU) आणि युवा सक्षमीकरण व क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बेंगळूरमध्ये राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत उपजिल्हाधिकारी सिद्धू हुल्लोळी यांनी टेनिस या खेळात उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला.

या उल्लेखनीय यशामुळे त्यांची राष्ट्रीय स्तरावरील टेनिस स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.

या यशाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महापौर डॉ. प्रीती कांबळे, उपमहापौर हनुमंत कोंगळी, आयुक्त कार्तिक एम. गुप्ता, नगरसेवक तसेच कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
डंपरची दुचाकीला धडक :  अपघातात  युवक ठार : दोघे गंभीर राज्य नेतृत्वाचा तिढा सुटण्याची शक्यता : सतीश जारकीहोळी यांनी व्यक्त केलाय विश्वास' शिवम ' मध्ये माजी सैनिकांची गुंतवणूक...!वाह रे शिवम ....! यारदू रोक्क यल्लमन जात्री ..!! शिवम असोशिएट्स घोटाळा प्रकरणी अभिलाष यांची सीआयडी चौकशीए टू चषक क्रिकेट स्पर्धेला शानदार प्रारंभ : एसकेई संघाची विजयी सलामीकायद्याच्या चौकटीत बकरी ईद साजरा करा जमीन वादातून गोळीबार : पायाला गोळी लागून युवक जखमीउपजिल्हाधिकाऱ्यांची राष्ट्रस्तरीय टेनिस स्पर्धेसाठी निवडवाटाळांच्या नाट्याचा पहिला अंक संपला : प्रसिद्धी मिळाली, नागराज खूष ..!!अपघातात युवकाचा मृत्यू