LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी संत मीराचे संघ रवाना

बेळगाव ( bn7 news) : कुरुक्षेत्र हरियाणा येथे 28 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर दरम्यान होणाऱ्या विद्याभारती राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेसाठी अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या प्राथमिक व माध्यमिक मुलींचे फुटबॉल संघ आज गुरुवारी गोवा हजरत निजामुद्दीन एक्सप्रेसने रवाना झाले.
या संघाला शाळेचा माजी विद्यार्थी ओमकार देसाई यांनी फुटबॉल गणवेश देऊन संघाला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी, मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार, उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव यांनीही संघाला शुभेच्छा दिल्या तसेच संघाला गणवेश दिल्याबद्दल ओमकार देसाई याचा सत्कार करून अभिनंदन केले.
या संघासमवेत शाळेचे क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, शिवकुमार सुतार, चंद्रकांत तुर्केवाडी, शामल दड्डीकर, प्रेमा मेलीनमनी हे जात आहेत.
प्राथमिक 14 वर्षाखालील मुलींच्या संघात कर्णधार निधीशा दळवी, उपकरणदार समीक्षा खन्नूरकर, श्रेया लाटुकर, हर्षदा जाधव, समृद्धी कोकाटे, धनश्री जमखंडीकर, राधा धबाले, कल्याणी हलगेकर, अनन्या रायबागकर, सिंचना तिगडी, हर्षिता गवळी, समृद्धी घोरपडे, सृष्टी सातेरी, आदिती सुरतेकर, अद्विता दळवी, कनिष्का हिरेमठ कृतिका हिरेमठ, तर माध्यमिक 17 वर्षाखालील मुलींच्या गटात कर्णधार चैत्रा इमोजी उपकप्तान दीपा बिडी , अंजली चौगुले ,ऐश्वर्या शहापूरमठ, चरण्या एम , भावना कौजलगी सृष्टि बोंगाळे, किर्तीका लोहार, सृष्टी भोंगाळे दीपिका रेंग मोनिता रेंग अमृता मलशोय, सान्वी पाटील, संस्कृती भंडारी, जिया बाचीकर या खेळाडूंचा समावेश आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम