LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

संत मीरा शाळेच्या प्राथमिक क्रीडा स्पर्धाना प्रारंभ

बेळगाव : अनगोळ येथील संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेच्या प्राथमिक विभागाच्या वार्षिक क्रीडा स्पर्धांना प्रारंभ झाला.
स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला शाळेच्या माजी राष्ट्रीय महिला फुटबॉल खेळाडू सान्वी पाटील, चैत्रा इमोजी, शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी ,शाळेच्या मुख्याध्यापिका सुजाता दप्तरदार , उपमुख्याध्यापिका ऋतुजा जाधव, गीता भागाणाचे, आशा कुलकर्णी, क्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, शिवकुमार सुतार ,अनुराधा पुरी उपस्थित होते.
प्रारंभी पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा ध्वजारोहण करण्यात आले. ओमकार, सरस्वती भारत माता फोटो पूजन व दीपप्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर खेळाडू अर्णव हलगेकर, अब्दुल मुल्ला, इस्माईल मुजावर, अनवी बडमंजी ,सुशांत बजंत्री , सान्वी बडमंजी, प्रियांका बिर्जे स्वराली बडमंजी, कादंबरी शिंदे. या खेळाडूंनी मैदानाभोवती क्रीडाज्योत फिरवून पाहुण्यांच्याकडे सुपूर्द केली. खेळाडू कादंबरी शिंदे हिने सहभागी खेळाडूंना शपथ दिली. उपस्थित मान्यवरांनी खेळाडूंना शालेय जीवनातील क्रीडा स्पर्धाचे महत्व याबद्दल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिंदवी शिंदे यांनी केले तर सान्वी कुलकर्णी यांनी आभार मानले. याप्रसंगी शिक्षिका सरोजा कटगेरी, विणा जोशी, पद्मिनी कुलकर्णी, तेजस्वी पाटील बसवंत पाटील, सुनीता पाटील,यश पाटील व इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते .


 

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती