LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

सन्मित्र फौंडेशनतर्फे येळ्ळूरात जिल्हा मर्यादित भव्य खो-खो स्पर्धांचे आयोजन

बेळगाव : सन्मित्र फौंडेशन येळ्ळूर यांच्यावतीने बेळगांव जिल्हा मर्यादित भव्य खो-खो स्पर्धा आयोजिण्यात आल्या आहेत.
नवहिंद क्रिडा केंद्र मैदान (महाराष्ट्र हायस्कूल समोर) येथे मुला-मुलींसाठी खुल्या गटात ही स्पर्धा खेळविली जाणार आहे.
रविवार दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 9 वाजता स्पर्धेची सुरुवात होणार आहे.
सदर स्पर्धेसाठी प्रवेश फी रु. 501/- असून दोन्ही गटांसाठी अनुक्रमे रु. 10,001/- व चषक, रु. 7,001/- व चषक आणि रु. 5,001/- व चषक अशी तीन बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच दोन्ही गटांसाठी उत्कृष्ठ खेळाडू, उत्कृष्ट रनर, उत्कृष्ट चेजर यासाठी सुद्धा आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
हौशी संघांनी मोबाईल क्रमांक 7204707623, 7019664730 अथवा 9620309689 यावर नावे नोंदवावीत असे कळविण्यात आले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
आमदार लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, ' नवरात्रोत्सव आणि दसरा हा समाजात एकता, परस्पर प्रेम, बंधुत्व आणि सलोखा वाढवणारा सण '' गुरुः साक्षात् परब्रह्म ' या आध्यात्मिक सोहळ्याचे आज बेळगावात आयोजनबेळगाव उत्तरच्या आमदारांचा जनता दरबार : नागरी समस्यांचे निवारण करण्याची दिली ग्वाही कुमारस्वामी म्हणताहेत, ' 2028 ला राज्यात आघाडीचे सरकार 'लष्कर-ए-तोयबाशी संबंध असल्याच्या संशयावरून पोलिसांनी घेतले तरुणाला ताब्यात ..!श्री रेणुकादेवी महिला मंडळा 'कडून ' एसटीएम ' च्या आई भवानी देवीला ' अर्पण करण्यात आली मानाची साडी-चोळीजिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडती