LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

रांगोळी कलाकार अजित औरवाडकर यांची अफलातून कलाकृती

बेळगाव : माधवपूर वडगाव ( बेळगाव) चे प्रख्यात रांगोळीकार अजित औरवाडकर यांनी अफलातून रांगोळी रेखाटली असून त्यांनी रांगोळीद्वारे बाजरीच्या भाकरीवर आकर्षक कलाकृती साकारली आहे.


https://www.facebook.com/share/v/1WJAF1LvQp/?mibextid=oFDknk

अजित औरवाडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रांगोळीद्वारे बाजरीच्या भाकरीवर डॉ.भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भावचित्र रेखाटून बाबासाहेबांना अभिवादन समर्पित केले आहे.


डॉ. बाबासाहेबांनी बहुजन समाजाला ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र दिला. त्या बाबासाहेब आंबेडकरांना आगळ्या वेगळ्या पद्धतीने अभिवादन करण्यासाठी मी ही रांगोळी रेखाटल्याचे अजित औरवाडकर यांनी म्हटले आहे.


त्यांना ही रांगोळी रेखाटण्यासाठी 3 तासांचा अवधी लागला आहे. रांगोळीसाठी लेक कलर चा वापर केला गेला आहे.
ज्योती फोटो स्टुडिओ वडगाव येथे दिनांक 18 एप्रिलपर्यंत सकाळी 9 ते रात्रौ 9 या वेळेत सर्व नागरिकांना ही रांगोळी पाहता येणार आहे.


https://www.facebook.com/share/v/1WJAF1LvQp/?mibextid=oFDknk

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
शांतिनिकेतन, संत मीरा,  देवेंद्र जीनगौडाने कब्बडी स्पर्धेत गाठली अंतिम फेरीजिल्हाधिकाऱ्यांनी केले उपमुख्यमंत्र्यांचे स्वागतराखेने भरलेला ट्रक विजेच्या खांबावर आदळून झाला पलटीपाणी पुरवठा विभागाने घेतली BN7 NEWS च्या वृत्ताची दखल : अवघ्या 8 तासात केली ' त्या ' जलवाहिनीची दुरुस्ती शिवराज्याभिषेक सोहळा : ज्ञानमंदिर बनले होते शिवमयविजेचा धक्का लागून युवकाचा मृत्यूश्री मारुती नगरला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची महापालिका आयुक्तांकडे मागणी विद्याभारती जिल्हास्तरीय शैक्षणिक संमेल्लन उत्साहात.गुणवंत विद्यार्थ्यांसाठी 10 लाखांची शिष्यवृत्ती : पोतदार एज्युकेशन ट्रस्टचा उपक्रम132 जणांनी केले रक्तदान : रक्तदात्यांना 1 लाखांचा विमा :  राष्ट्रीय बसव दलाचा आदर्श उपक्रम