LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

राहुल जारकीहोळी यांनी केला प्रदेशाध्यक्षांचा सत्कार

बेळगाव : बीडीसीसी बँकेचे संचालक राहुल जारकीहोळी यांनी कर्नाटक राज्याच्या नवनियुक्त अध्यक्षांचा सत्कार केला. 
सतीश जारकीहोळी यांच्या बेंगळूर  येथील कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात राहुल जारकीहोळी यांनीकर्नाटक प्रदेश काँग्रेस समिती (केपीसीसी) अध्यक्षपदी निवड झालेल्या ज्येष्ठ काँग्रेस नेते बी. के. हरिप्रसाद यांचा सत्कार करून अभिनंदन केले.
 राहुल जारकीहोळी यांनी बी. के. हरिप्रसाद यांना शाल, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.
यावेळी मंत्री सतीश जारकीहोळी, आमदार आसिफ (राजू) सेठ, बाबासाहेब पाटील तसेच काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी हरिप्रसाद यांना नव्या जबाबदारीबद्दल शुभेच्छा देत त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक बळकट होईल, असा विश्वास राहुल जारकीहोळी यांनी यावेळी व्यक्त केला.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
वकिलाला धमकाविणाऱ्या त्या पोलीस उपनिरीक्षकाला निलंबीत करा : वकील संघाने धाडले मुख्यमंत्र्यांना निवेदन मुख्यमंत्री बदलले तरी परिस्थिती जैसे थे राहिल : माजी मुख्यमंत्री शेट्टर यांनी मारला नेतृत्व बदलावर टोमणापंचकन्यांमध्ये अहिल्येला स्थान देणे, ही भारतीय संस्कृतीची महानता : डॉ. सच्चीदानंद शेवडेधुव्वाधार पाऊस : तवंदीत पाणीच पाणी : वाहनधारकांची उडाली तारांबळ6 जून रोजी जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चमध्ये पदवीदान समारंभगुदमरून चिमुकल्याचा मृत्यूखासगीकरणाविरोधात हेस्कॉम कर्मचाऱ्यांचा एल्गार  ..!उद्या  बेळगावातील अनेक भागात केला जाणार वीजपुरवठा खंडितजिल्हा पोलीस प्रमुखांनी लोकांना केलंय आवाहन : म्हणाले, ' सावधान ..आमिषाला बळी पडू नका '  राहुल जारकीहोळी यांनी केला प्रदेशाध्यक्षांचा सत्कार