LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

सध्याच्या परिस्थितीवर सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज : आमदार अरविंद बेल्लद

बेळगाव : राज्यातील भाजपमधील अलीकडील राजकीय घडामोडी आणि निवडणूक निकालांच्या पार्श्वभूमीवर आमदार अरविंद बेल्लद ( Arvind Bellad ) यांनी महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे.

पक्षाची सध्याची परिस्थिती सुधारण्यासाठी आपण सर्वांनी आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. पक्ष संघटना आणि अलीकडील घडामोडींविषयी योग्य ते निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते आणि केंद्रीय नेतृत्व घेतील. उणिवा दूर करून पुढे जाण्यासाठी हा काळ सर्वांसाठी आत्मपरीक्षणाचा आहे, असे बेळगाव येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आमदार अरविंद बेल्लद यांनी म्हटले आहे. 
पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांकडून सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच केंद्रीय नेतृत्वाच्या सूचनांनुसार येत्या काही दिवसांत आवश्यक बदल किंवा निर्णय जाहीर केले जातील, असेही त्यांनी सांगितले आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती