LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

बढतीसाठी पात्रता परीक्षा 26 मे पासून

बेंगळूर : सरकारी माध्यमिक शाळांतील सहशिक्षकांना सरकारी पूर्वपदवी महाविद्यालयांमध्ये व्याख्याता पदावर बढती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेली पात्रता परीक्षा 26 मे पासून सुरू होणार आहे.


26 मे रोजी सकाळी कन्नड, उर्दू, गणित, जीवशास्त्र आणि दुपारी इंग्रजी, संस्कृत विषयांची परीक्षा होईल. 27 मे रोजी सकाळी इतिहास, दुपारी हिंदी, 29 मे रोजी सकाळी अर्थशास्त्र, दुपारी राज्यशास्त्र तर 30 मे रोजी सकाळी समाजशास्त्र आणि दुपारी भूगोल विषयांची परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.
जनगणनेच्या कारणास्तव ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून उमेदवारांनी आपला अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख नमूद करून प्रवेशपत्र संकेतस्थळावरून डाउनलोड करावेत, असे सूचित करण्यात आले आहे.



प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी संकेतस्थळ :
sts.karnataka.gov.in/GPSTRNHK

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
श्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती  होन्निहाळ येथील 'त्या' खून खटल्यात 6 ऑगस्टला सुनावण्यात येणार शिक्षा ?धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा युवकांचा विजय; लोकशाहीचा विजय असल्याचा सिद्धरामय्या यांचा दावाबायपाससाठी जमीन संपादनाला शेतकऱ्यांचा विरोध; एकरी ₹5 कोटी भरपाईच्या मागणीसाठी 30 जुलैला चक्काजाम आंदोलनधावत्या बसमध्ये सुरू झाला वाद; विद्यार्थ्यांमध्ये बेल्ट, दगड आणि काठ्यांनी तुफान हाणामारी!सेवानिवृत्तीनिमित्त सविता चंदगडकर-निकम यांचा वेदांत-गुरुस्पंदनने केला सन्मान मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते खरीप पीकविमा योजनेच्या माहितीपत्रकाचे प्रकाशनराजर्षी शाहू महाराज व भारतीय संविधान' ऑनलाईन प्रश्नमंजुषेला उत्स्फूर्त प्रतिसाद :  1011 विद्यार्थ्यांनी घेतला होता स्पर्धेत सहभागभडगावजवळील पूल कोसळला :  गडहिंग्लज-नेसरी रस्ता बंद मुडलगीत पावसासाठी गाढवांचा विवाह :  निमंत्रणपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल