LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

4 जून रोजी बाळेकुंद्री उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा केला जाणार खंडित

बेळगाव : गुरुवार दिनांक 4 जून रोजी बाळेकुंद्री उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा खंडित केला जाणार आहे.

तत्काळ देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येत असल्याने 4 जून  रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 33 केव्ही बाळेकुंद्री उपकेंद्रातून वीजपुरवठा होणाऱ्या अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित राहणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
यामध्ये कॅम्पबेल, मारीहाळ, करडिगुद्दी, पंत बाळेकुंद्री, बाळेकुंद्री, होन्निहाळ, माविनकट्टी, तारीहाळ, चंदन होसूर, एम.ई.एस., सांबरा मुतगा, सुळेभावी, पंतनगर, मोदगा, यद्दलभावीहट्टी, खनगाव, चंदूर, चंदगड आणि गणिकोप्प या गावांचा समावेश आहे.
तसेच संबंधित गावांतील सिंचन पंपसेट क्षेत्रांनाही वीजपुरवठा खंडित होणार आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
रामदास आठवले म्हणाले, ' मल्लिकार्जुन खर्गे यांची एआयसीसी अध्यक्षपदी नियुक्ती ही काँग्रेसची एक खेळीच ' बेळगावात पहिल्यांदाच सारंग हेलिकॉप्टर डिस्प्ले टीम सादर करणार थरारक हवाई कसरती मुलाने वृद्ध आईला सोडले निर्जनस्थळी ?लॉरी-कारची धडक : 5 जण गंभीर जखमी4 जून रोजी बाळेकुंद्री उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा केला जाणार खंडितदोन दुचाकींची अमोरासमोरून झाली धडक : अपघातात एकाचा जागीच मृत्यू : दुसरा दुचाकीस्वार गंभीरकाळ आला होता पण .....! भीषण अपघात : मात्र सुदैवाने जीवितहानी टळली ..!!आमदार संतोष लाड यांना मंत्रीपद देण्याची केली जातेय मागणी डिकेशी म्हणाले, 'मुख्यमंत्री होत आहे तो मी नाही, तर पक्षाचा कार्यकर्ता मुख्यमंत्री होतोय ..! 'उद्या डी. के. शिवकुमार घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ