LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घेतली सिद्धरामय्या यांची भेट ..! उत्कृष्ठ प्रशासन दिल्याबद्दल केली स्तुती 

बेंगळूर :  लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बेंगळूरमध्ये माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन त्यांच्या मंत्रिमंडळात तीन वर्षे मंत्री म्हणून लोकसेवा करण्याची संधी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

 राज्यातील शोषितवर्ग, मागासवर्गीय आणि गोरगरीबांना न्याय देणारे आणि जनहितासाठी कार्य करणारे राज्य प्रशासन देण्याचे श्रेय तुम्हास जाते. तुमची दूरदृष्टी, सामाजिक न्यायासाठीची बांधिलकी आणि प्रशासनातील कार्यपद्धती आम्हा सर्वांसाठी प्रेरणादायी अशी आहे. तुमच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा करण्याची संधी मिळणे हे माझे भाग्य आहे, असे या भेटीवेळी बोलताना लक्ष्मी हेब्बाळकर ह्या सिद्धरामय्या यांना म्हणाल्या.

आपल्या अनुभवी नेतृत्वाचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद यापुढेही आमच्यावर कायम राहावेत, अशी विनंतीही हेब्बाळकर यांनी सिद्धरामय्या यांच्याकडे केली.
यावेळी विधान परिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
वकिलाला धमकाविणाऱ्या त्या पोलीस उपनिरीक्षकाला निलंबीत करा : वकील संघाने धाडले मुख्यमंत्र्यांना निवेदन मुख्यमंत्री बदलले तरी परिस्थिती जैसे थे राहिल : माजी मुख्यमंत्री शेट्टर यांनी मारला नेतृत्व बदलावर टोमणापंचकन्यांमध्ये अहिल्येला स्थान देणे, ही भारतीय संस्कृतीची महानता : डॉ. सच्चीदानंद शेवडेधुव्वाधार पाऊस : तवंदीत पाणीच पाणी : वाहनधारकांची उडाली तारांबळ6 जून रोजी जैन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्चमध्ये पदवीदान समारंभगुदमरून चिमुकल्याचा मृत्यूखासगीकरणाविरोधात हेस्कॉम कर्मचाऱ्यांचा एल्गार  ..!उद्या  बेळगावातील अनेक भागात केला जाणार वीजपुरवठा खंडितजिल्हा पोलीस प्रमुखांनी लोकांना केलंय आवाहन : म्हणाले, ' सावधान ..आमिषाला बळी पडू नका '  राहुल जारकीहोळी यांनी केला प्रदेशाध्यक्षांचा सत्कार