LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

कर्ले प्राथमिक मराठी शाळेला यंदाचा तालुका आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त

बेळगाव ( bn7 news) कर्ले येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेला यंदाचा तालुका आदर्श शाळा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
गांधी भवन, बेळगाव येथे झालेल्या कार्यक्रमात शाळेला हा पुरस्कार देण्यात आला.


शाळेने साधलेला सर्वांगीण विकास आणि शाळेच्या वतीने राबविण्यात आलेले विविध उपक्रम, याची दखल घेत शाळेला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


तालुक्याच्या पश्चिम भागातील कर्ले शाळेचा कायापालट करण्यात आलेला आहे. या शाळेतही उत्तम शिक्षण देण्यात येते. तसेच शाळेचा सर्वोतोपरी विकास करण्यात आला आहे एसडीएमसी कमिटीचे सदस्य यासाठी अथक परिश्रम घेतात. त्यामुळेच या शाळेचा विकास झाला आहे.
या कार्याची पोचपावती म्हणून गटशिक्षणाधिकारी, क्षेत्र शिक्षणाधिकारी व ईतर मान्यवरांच्या हस्ते कर्ले शाळेला यंदाचा तालुका आदर्श शाळा पुरस्कार देण्यात आला.


यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शाळा सुधारणा आणि व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सर्व सदस्य आणि शिक्षक उपस्थित होते.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती