LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

खानापुरात उद्या रंगणार आंतरराष्ट्रीय दंगल ..!

news_1779536176_0_335.webp

 

खानापूर : खानापुरात उद्या रविवार, दिनांक 24 मे रोजी आंतरराष्ट्रीय दंगल रंगणार आहे. त्या अनुषंगाने श्री मलप्रभा क्रीडांगणावर कुस्ती आखाडा सज्ज करण्यात आला आहे.

खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेच्यावतीने या आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या आखाड्याचे बहुतांश काम पूर्ण झाले असून काही कामे अंतिम टप्प्यात असल्याची माहिती कुस्तीगीर संघटनेतर्फे देण्यात आली आहे.
 कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष हनुमंत गुरव, सचिव सदानंद होसूरकर, माजी अध्यक्ष लक्ष्मण बामणे, माजी अध्यक्ष पांडुरंग पाटील, प्रकाश मजगावी, राजाराम गुरव, अर्जुन देसाई, अमोल बेळगावकर तसेच संघटनेच्या ईतर सदस्यांनी आज कुस्ती आखाड्याची पाहणी केली. 

#khanapur
#kustiakhada

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात मुलगा जखमी बेळगाव महापालिकेतील 58 नगरसेवकांच्या मालमत्तेची पडताळणी अतिक्रमण हटाव मोहिमेला आलाय वेगघुसखोरीच्या संशयावरून बेळगाव पोलिसांकडून करण्यात आली 20 जणांची चौकशी ..!वेदगंगा आटल्याने पाणीप्रश्न गंभीर :  शहरवासीयांची पाण्यासाठी होतेय धावाधाव खानापुरात उद्या रंगणार आंतरराष्ट्रीय दंगल ..!इलेक्ट्रिक बाईकच्या बॅटरीचा स्फोट होऊन लागली दुकानाला आग : सुमारे लाख-दीड लाख रुपयांचे झाले नुकसान सहकारी पतसंस्थांच्या कार्यात लोकविश्वास महत्त्वाचा : युवराज हुलजी यांचे प्रतिपादन 52 गंभीर गुन्ह्यांची प्रकरणं राज्य सरकार घेणार मागे ...!टायर फुटल्याने टेम्पो ट्रॅव्हलरच कलंडली : अपघातात तान्हुल्यासह 12 जण जखमी