LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

खर्गे यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक : 

डी. के. शिवकुमार, सिद्धरामय्या आणि राहुल गांधी होते उपस्थित

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानी मंगळवारी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला डी. के. शिवकुमार, सिद्धरामय्या तसेच लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित होते.

डी. के. शिवकुमार यांनी बुधवारी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.  दरम्यान, राज्य मंत्रिमंडळात स्थान मिळवण्यासाठी विविध नेत्यांकडून लॉबिंग सुरू असल्याची चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून, मंत्रिमंडळ विस्तार आणि सत्तेतील जबाबदाऱ्यांबाबत चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
मुलाने वृद्ध आईला सोडले निर्जनस्थळी ?लॉरी-कारची धडक : 5 जण गंभीर जखमी4 जून रोजी बाळेकुंद्री उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा केला जाणार खंडितदोन दुचाकींची अमोरासमोरून झाली धडक : अपघातात एकाचा जागीच मृत्यू : दुसरा दुचाकीस्वार गंभीरदोन दुचाकींची अमोरासमोरून झाली धडक : अपघातात एकाचा जागीच मृत्यू : दुसरा दुचाकीस्वार गंभीरकाळ आला होता पण .....! भीषण अपघात : मात्र सुदैवाने जीवितहानी टळली ..!!आमदार संतोष लाड यांना मंत्रीपद देण्याची केली जातेय मागणी डिकेशी म्हणाले, 'मुख्यमंत्री होत आहे तो मी नाही, तर पक्षाचा कार्यकर्ता मुख्यमंत्री होतोय ..! 'उद्या डी. के. शिवकुमार घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथखर्गे यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक :