LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

भर उन्हाळ्यात घालतोय गोकाक धबधबा पर्यटकांना साद ...!

गोकाक : रणरणत्या उन्हाळ्यातही गोकाकचा धबधबा पर्यटकांना साद घालीत आहे. धबधब्याचे विहंगमय दृश्य पाहण्याजोगे आहे.


गेल्या तीन दिवसांपासून टप्प्याटप्प्याने तब्बल दीड टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून, दररोज मोठ्या प्रमाणावर पाणी सोडले जात असल्याने गोकाकचा धबधबा भरभरून वाहत आहे. तब्बल 180 फूट उंचीवरून कोसळणारा हा धबधबा पाहणे म्हणजे पर्यटकांसाठी एक पर्वणीच ठरत आहे.


पावसाळ्यात हजारो पर्यटकांना आकर्षित करणारा हा धबधबा आता उन्हाळ्यातही जलप्रपाताच्या रौद्र स्वरूपात पाहायला मिळत आहे.


बेळगाव जिल्ह्यातील गोकाकचा धबधबा बेळगावसह आसपासच्या जिल्ह्यातील पर्यटकांसाठी एक पर्यटनस्थळ आहे. उन्हाळ्यातही धबधबा आपले सौन्दर्य राखून असून अंगाला चटके देणाऱ्या उन्हाळ्यातही गोकाक फॉल्समध्ये जलवैभवाने भरलेले दृश्य पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. घटप्रभा जलाशयातून पाण्याचा विसर्ग केल्याने गोकाक धबधबा भर उन्हाळ्याताही प्रचंड वेगाने वाहत असून, हे दृश्य अनुभवण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
जिल्हास्तरीय शालेय क्रिकेट स्पर्धेत सेंट मेरीज संघाला विजेतेपदशिनोळी परिसरात गणेशमूर्तींवर रंगकामाचा अखेरचा हात : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग; साडेतीनशेहून अधिक मूर्ती सज्जन्यू इंग्लिश स्कूल, मुतगे येथे पालक मेळावा उत्साहात संपन्नमंत्री सतीश जारकीहोळींवर ईडीचा छापा; निकटवर्तीयांच्या घरांवरही झडतीमेंढ्या राखताना तरुणावर मगरीचा हल्ला; पायाला गंभीर दुखापतबेळगावमध्ये उभारण्यात येणार आयटी पार्क : पालक मंत्र्यांनी दिली आराखडा तयार करण्याची सूचना अत्रिवरद मल्टीस्पेशालिटी आयुर्वेद सेंटरचे प्रमुख चिकित्सक, वैद्य रुपेश साळुंखे यांना करण्यात आले  'कर्नाटक हेल्थकेअर वैद्यरत्न पुरस्काराने' सन्मानीतविद्याभारती राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेला प्रारंभ : बेळगाव, बळ्ळारी, हावेरी, बेंगळूर, म्हैसूर संघांचा उपांत्य फेरीत प्रवेशराज्य रँकिंग स्पर्धेत बेळगांवच्या स्केटिंगपटूची चमकदार कामगिरीश्रीभक्ती महिला सोसायटीत गोल्ड लोन नवीन योजना : अध्यक्षा ज्योती अग्रवाल यांची माहिती