LIVE TV LocalCrimeStateNationalPoliticsAstrologyLifestyleBusinessSportsHealthTraveling

बेळगावनगरीत 2 जून पासून  श्री राम कथेचे आयोजन

 बेळगाव : बेळगावनगरीत दिनांक  2 जून पासून  श्री राम कथेचे आयोजन करण्यात आले असून आंतरराष्ट्रीय व्याख्याते,प्रवचनकार आणि साहित्यिक डॉ. सच्चिदानंद शेवडे हे आपल्या मधुर वाणीतून  'श्रीराम कथा' सादर सांगणार आहेत.
दि. 2 जून ते दि. 7 जून या कालावधीत केळकर बाग येथील काणे महाराज राममंदिरात दररोज सायंकाळी 4.30 ते 6.30 या वेळेत ही रामकथा सादर केली जाणार आहे.
अधिक महिन्यात त्यांच्या रसाळ व मार्मिक वाणीतून रामकथा ऐकण्याचा योग बेळगावकरांना लाभणार असून श्रोत्यांनी याचा लाभ घ्यावा असे कळविण्यात आले आहे.

वाचकप्रिय असलेल्या डॉ.शेवडे यांची विविध विषयांवरील 51 पुस्तके प्रकाशित झालेली असून अनेक पुस्तकांच्या आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. तसेच देशाविदेशात त्यांचे सात हजारांहून अधिक व्याख्यान आणि प्रवचनांचे कार्यक्रम झाले आहेत.

Author
Publisher and Editor: Ravindra Jadhav
is Digital Online Newspaper, Publishing Platform From INDIA. Karnataka, National & International, Updates including Politics, Business, Crime, Education, Sports, Science, Current Affairs. Latest Breaking News From India & Around the World.
WhatsApp

Don't Miss Out! Join Our WhatsApp Group!

Get latest news updates delivered straight to your WhatsApp.

LATEST
आमदार राजू सेठ यांनी दिली रामतीर्थ नगरला भेट : केला 2.5 कोटी खर्चाच्या विकासकामांचा शुभारंभमहिला उपमुख्यमंत्रीपदाची चर्चा तर झाली नाही ना ? लक्ष्मी हेब्बाळकरांनी साधली अचूक टायमिंग : मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट चर्चेतआमदार आसिफ सेठ  म्हणाले, नेतृत्व बदलाचा निर्णय हा हायकमांडचा. आम्ही निर्णयाशी बांधील ' पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची आणि दमदार धक्काबुक्की ...' बाँड 'वरील घरांना वीजजोडणी द्या; जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी बेळगावनगरीत 2 जून पासून  श्री राम कथेचे आयोजनआमदार विश्वास वैद्य म्हणतात, ' नेतृत्व बदलाबद्दल आपल्याला काहीच माहिती नाही '' शिवम ' चा सर्वेसर्वा शिवानंदला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी ..! म्हणाला, ' माझ्या छातीत होताहेत वेदना ' नवतेजचा नवा विश्वविक्रम ..!  वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये विक्रमाची नोंददुचाकी चालविताना हातावर चढले नागसापाचे पिल्लू ..!